ताज्या बातम्या

शिवसेना मुख्य नेते मा.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते हिलाल आण्णा माळी यांचा शेकडो पदाधिकार्‍यांसह शिवसेनेत प्रवेश !


 

 

मुंबई – पुन्हा एकदा भगवा हाती घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आपल्या शेकडो समर्थक पदाधिकार्‍यांसह शिवसेनेत प्रवेश केला..

याप्रसंगी शिवसेना राज्य सचिव उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, खासदार नरेश म्हस्के, जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद डोमसे, सहसंपर्कप्रमुख विशाल देसले, जिल्हा प्रमुख सतीश महाले व आजी माझी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. ठाणे येथील आनंद आश्रम येथे हार्दिक प्रवेश सोहळा झाला. हिलाल आण्णा माळी यांना प्रवेशाबद्दल राज्याचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे, आमदार मंजुळाताई गावित,जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद डोमसे, सह संपर्क विशाल दिसले जिल्हाप्रमुख तुळशीराम गावीत, मनोज मोरे, सतीश महाले यांनी अभिनंदन केले.

यावेळी या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला संदीप चव्हाण-ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हा प्रमुख, धुळे(उप महानगरप्रमुख), चंद्रकांत म्हसके जिल्हा समन्वयक (मा. तालुका प्रमुख), अत्तरसिंग पावरा-तालुका प्रमुख शिरपूर, मनिषा सुदाम शिरोळे-तालुका माजी महीला आघाडी संघटीका धुळे ग्रामीण,आधार हाके-माजी उपजिल्हाप्रमुख,माजी उपसभापती पंचायत समिती धुळे, ग्रामीण, तुषार पाटील-तालुका संघटक धुळे ग्रामीण, देवराम माळी-तालुका संघटक मा. सरपंच धुळे ग्रामीण, धनराज पाटील-माजी तालुका प्रमुख धुळे ग्रामीण, विष्णू सोनवणे-तालुका समन्वयक (मा. सदस्य पंचायत समिती धुळे ग्रामीण),सुदाम शिरोळे-धुळे महानगरातील पदाधिकारी, नंदलाल फुलपगारे-धुळे महानगर (शहर),माजी नगरसेवक, उपमहानगर प्रमुख धुळे,चुडामण मोरे-मा.नगरसेवक, म.न.पा.धुळे,पुरूषोत्तम जाधव-मा.नगरसेवक, म.न.पा.धुळे,मच्छिंद्र निकम-महानगर समन्वयक, राजेश पटवारी-महानगर संघटक भटू आप्पा गवळी-उपमहानगर प्रमुख,शरद गोसावी-उपमहानगर प्रमुख,अरूण लष्कर-उपमहानगर प्रमुख विभाग प्रमूख,सचिन बडगुजर,रविंद्र बिलाडे,निलेश वाघमोडे,नितीन जगताप,शत्रुघ्न तावडे-उपविभाग प्रमुख, लखन चौगुळे, नितीन महाले, वसंत चित्ते, केशव माळी, राजेश पाटील, राकेश माळी-धुळे ग्रामीण येथील पदाधिकारी, धुळे ग्रामीण उपतालुका प्रमुख, संजय माळी-उपतालुका प्रमुख, सुधाकर पाटील-उपतालुका प्रमुख किशोर माळी, किशोर देवरे-उपतालुका प्रमुख, उपसंरपंच, रतनपुरा, उपतालुका प्रमुख, मा.सरपंच आर्वी, मंगलसिंग गिरासे-उपतालुका प्रमुख, बापू माळी-उपतालुका प्रमुख, सुनिल भागवत-उपतालुका प्रमुख ग्रामपंचायत सदस्य गितेश पाटील-उपतालुका प्रमुख,शाम माळी, प्रविण रावसाहेब पाटील,राजु माळी, प्रविण पाटील, सुनिल जाधव रविंद्र वाघ, सुनिल ठाकरे, अशोक गवळी, अविनाश शेलार-विभाग प्रमुख,ग्रामपंचाय सदस्य सोनगीर.

उपविभाग प्रमुख धुळे ग्रामीण-संदीप बागुल व पप्पू मराठे आनंदा पारखे,बादल राजपूत,भावडू माळी,सुदाम देसले, दिगंबर जाधव,चेतन माळी,किशोर माळी,एकनाथ सुर्यवंशी,किरण थोरात,भरत नवसारे,संजय अहिरे,चेतन पाटील,नितिन पाटील,प्रविण भालेकर,ज्ञानेश्वर मान,शशी बोरसे,अरूण माळी,प्रदीप भदाणे,अमृत पाटील,नितिन पाटील,पुजाराम लोखणे,संतोष गवळी,अनिल साळुंखे, महावीर जैन.साक्री शहर तालुका-पंचायत समिती सदस्य जिल्हासमव्यक युवासेना मा.जिल्हा समनव्यक-महेश खैरनार, युवासेना तालुका युवा अधिकारी साक्री, हर्षल माळी, युवासेना तालुका उपयुवा अधिकारी, युवासेना धुळे ग्रामीण राज माळी युवासेना जिल्हा उप युवा अधिकारी किशोर पाटील युवासेना उपतालुका युवा अधिकारी यतिन मोरे युवासेना उपतालुका युवा अधिकारी सुशिल कदम युवासेना उपतालुका युवा अधिकारी प्रमोद माळी युवासेना विभाग युवा अधिकारी, प्रशांत हाके विभाग युवा अधिकारी प्रियजित पवार,विभाग युवा अधिकारी तसेच धुळे महानगर, धुळे ग्रामीण मधील मोठ्या संख्येने शाखाप्रमुख, उपशाखा प्रमुख तसेच काही सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य अशा असंख्य शिवसैनिकांसह पदाधिकार्‍यांनी यावेळी प्रवेश केला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button