ताज्या बातम्या
आसोदा येथील असंख्य भीमसैनिकांचा ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवसेना मागासवर्गीय सेनेत प्रवेश

जळगाव – आसोदा येथील फुले शाहू आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष मा.श्री चंदन भाऊ बिऱ्हाडे मा.उपसरपंच यांचा आज शिंदे शिवसेनेत प्रवेश ना.गुलाबराव पाटील यांचा हस्ते प्रवेश केला असून त्यांचा सोबत
संजय कासार, कैलास कुंभार, गणेश पाटील , लहाणू पाटील, जितेंद्र बिऱ्हाडे, गणेश बिऱ्हाडे, किशोर बिऱ्हाडे, मुकेश बिऱ्हाडे,गौतम बिऱ्हाडे, मंगल बिऱ्हाडे, बंटी सपकाळे, समाधान साळुंखे, विष्णू बिऱ्हाडे, नरेंद्र मरसाळे , योगेश मरसाळे, महेंद्र सपकाळे, गणेश पवार, संदीप बिऱ्हाडे, भुरा मरसाळे, दीपक मरसाळे, पवन मरसाळे नितीन साळुंखे यांनी प्रवेश केला या वेळी उपस्थित मध्ये माजी सभापती मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख मुकुंदराव ननव्हरे ,नारायण आप्पा कोळी, मनोज चौधरी, शाम कोगटा, आबा माळी, कैलास चौधरी, आदी उपस्थित होते