ताज्या बातम्या
पारोळा न्यायालयात स्वच्छता हि सेवा अभियान
पारोळा —प्रतिनिधी
पारोळा न्यायालय परिसरात स्वच्छता हि सेवा अभियान राबविण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की
जागतिक स्वच्छता दिनाच्या अनुषंगाने स्वच्छता हि सेवा अभियान २०२४ र पारोळ्यातील न्यायालय परिसरात साफसफाई करून राबविण्यात आले याप्रसंगी पारोळा न्यायालयाचे न्या. एम.एस.काझी वकील संघाचे अध्यक्ष ॲड,पी.बी.ठाकरे, ॲड,पराग शिरसमणे, ॲड सचिन पाटील, ॲड,ए डी कश्यप, ॲड, शामकांत पाटील,
तसेच पारोळा वकील संघाचे सदस्य पारोळा न्यायालयीन कर्मचारी पारोळा नगर परिषदेतील स्वच्छता कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.